Pune | पुण्यात सर्व शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंदच ; महापौर मुरलीधर मोहोळ | Sakal Media |
2021-11-30 716 Dailymotion
पुण्यात पहिली ते आठवीच्या सर्व शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंद रहाणार. आज पुणे महानगर पालिका आयुक्त आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. #pune #maharastra #schools #sakal